गळक्या शाळांना ठिगळ : अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानावर मात्र ८० लाखांची उधळण
वास्तव पोस्ट l जळगाव : जिल्हा परिषद जळगाव येथील अंदाजपत्र सादर झाले आहेत गतवर्षाच्या तुलनेत…
वास्तव पोस्ट l जळगाव : जिल्हा परिषद जळगाव येथील अंदाजपत्र सादर झाले आहेत गतवर्षाच्या तुलनेत यंदाच्या अंदाजपत्रकात चार कोटी रुपयांची वाढ झाली आहे. असे असले तरी यंदाच्या अंदाजपत्रकात वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी निधी कमी दिला आहे तर जळगाव जिल्ह्यात अनेक शाळांची परिस्थिती वाईट अवस्था असताना त्यासाठी भरीव तरतूद न करता केवळ ४० लाख रुपयांचा निधी आहे….
वास्तव पोस्ट l जळगाव : जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडच्या धनादेश अनादर (चेक बाऊन्स) प्रकरणात जळगाव येथील अतिरिक्त मुख्यन्यायदंडाधिकारी न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. कर्नाटक येथील ‘राजेंद्र ट्रेड लिंक’ आणि तिचे दोन भागीदार मिथुन सुरेश जैन व प्रशांत प्रकाश जैन यांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. आरोपींना सहा महिने साधा कारावासाची शिक्षा दिली आहे. तसेच जैन इरिगेशन…
वास्तव पोस्ट l जळगाव : जळगावच्या राजकारणात आणि पोलीस दलात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. जळगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) संदीप गणापुरे आणि एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मनमानी कारभाराविरोधात शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील यांनी थेट मुंबई येथील महाराष्ट्र राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे धाव घेतली आहे. अधिकाराचा दुरुपयोग करून अमानुष…
वास्तव पोस्ट l जळगाव : मुळजी जेठा महाविद्यालय (स्वायत्त), जळगाव येथील बायोकेमिस्ट्री (जैवरसायनशास्त्र) विभागातर्फे दि.२८ फेब्रुवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त, आज दि.२७ रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन तसेच आंतरराष्ट्रीय प्रोटीन दिन यांच्या औचित्याने प्रश्नमंजुषा स्पर्धेसोबतच वैज्ञानिक सूचनांवर आधारित शोधमोहीम (Scientific Treasure Hunt) या आगळ्या वेगळ्या उपक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या उपक्रमांचे मुख्य उद्दिष्ट…
वास्तव पोस्ट l दिल्ली : दिल्लीच्या उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात (एक्साईज पॉलिसी केस) एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राउज एव्हेन्यू कोर्टाने माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह २३ आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, या प्रकरणात कोणताही फौजदारी कट किंवा गुन्हेगारी हेतू सिद्ध झालेला नाही.सीबीआयच्या आरोपपत्रात पुरावा…
वास्तव पोस्ट l जळगाव : शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (ITI) प्रवेशद्वारासमोर तसेच संरक्षण भिंतीला लागून सुरू असलेले अनधिकृत कचरा हस्तांतरण थांबण्याचे नाव घेत नाहीये. विशेष म्हणजे, खुद्द महापौर आणि उपमहापौर यांनी या जागेची प्रत्यक्ष पाहणी करून कचरा संकलन बंद करण्याचे सक्त आदेश दिले होते. मात्र, अवघ्या दोनच दिवसांत एकप्रकारे प्रशासनाने या आदेशाला ‘केराची टोपली’…
वास्तव पोस्ट l मुंबई : राजकीय वर्तुळातून एक अत्यंत महत्त्वाची आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आता VSR Ventures या कंपनीची विमानं आणि हेलिकॉप्टर्स न वापरण्याचा अधिकृत निर्णय घेतला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव घेतलेल्या या निर्णयामुळे विमान वाहतूक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. विमान वाहतूक क्षेत्रातील वाढत्या तांत्रिक त्रुटी आणि…
स्पर्धा परीक्षाभिमुख तज्ञांकडून मार्गदर्शन वास्तव पोस्ट l जळगाव : वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रात प्रवेशासाठी होणाऱ्या एमएच-सीईटी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर महावीर क्लासेसतर्फे केवळ एमएच-सीईटी (मेडिकल व इंजिनिअरिंग) विद्यार्थ्यांसाठी विशेष ४५ दिवसांचा उन्हाळी क्रॅश कोर्स १२ वी परीक्षेनंतर लगेच सूरु होणार आहे. विद्यार्थ्यांना अचूक व परीक्षाभिमुख मार्गदर्शन देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. सीबीएसई व राज्य मंडळाच्या बारावी विज्ञान…
वास्तव पोस्ट l जळगाव : जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडचे संस्थापक, श्रद्धेय भवरलालजी जैन (मोठेभाऊ) यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त २५ फेब्रुवारी रोजी विविध प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भावरलाल जैन यांनी नेहमीच ‘अनुभूती’च्या विद्यार्थ्यांना ‘दादाजीं’च्या मायेचे छत्र आणि प्रेम दिले. याच आत्मीयतेच्या धाग्यातून अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांद्वारे ‘भक्ती संगीत संध्या’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले…
वास्तव पोस्ट l जळगाव : आज बुधवार दि.२४ रोजी महापौर दीपमाला काळे व उपमहापौर मनोज चौधरी महानगरपालिका जळगाव यांना जनसेवा विचारधारा फाऊंडेशन जळगाव यांच्यावतीने कोविड १९-काळात कंत्राटी सेवा बजावलेल्या कर्मचाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विविध विभागात कंत्राटी कर्मचारी म्हणून समावेश करावा अशा मागणीचे निवेदन देण्यात आले. कोविड-१९ महामारी कालखंडात कोविड बाधितांची सुश्रुषा करण्यासाठी रक्ताचे नातेवाईक देखील…
वास्तव पोस्ट l जामखेड : विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक (रोजगार हमी योजना शाखा) येथील सह आयुक्त (रोहयो) यांनी नान्नज ता.जामखेड येथील लाभार्थी अरुण बाबू साठे यांच्या रोहयो अंतर्गत मंजूर वैयक्तिक सिंचन विहिरी प्रकरणी गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांना चौकशी समिती नेमण्याचे आदेश दिले आहेत तसेच केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या…
वास्तव पोस्ट l जळगाव : तालुक्यातील म्हसावद गावातील स्वातंत्र्य सैनिक पं.ध. थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय – ८०च्या दशकात उभी राहिलेली गरीब-गरजू विद्यार्थ्यांची शाळा. मातीचा सुगंध, साधी वर्गखोली, मर्यादित साधन सामग्री; पण स्वप्न मात्र मोठी. १९९७-९८ चा तो कार्यकाळ अनेकांच्या आयुष्यात परिवर्तनाचा टप्पा ठरला. कारण त्या वर्षी शाळेत आले गणेश बच्छाव सर. सर वर्गात…
वास्तव पोस्ट l जळगाव : एखाद्या मोठ्या व्यक्तिमत्त्वाचा प्रवास लोकांना मंचावर दिसतो, पण त्या प्रवासामागे शांतपणे, सावलीसारखा साथ देणारा माणूस क्वचितच प्रकाशझोतात येतो. श्रद्धेय मोठ्याभाऊंच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, प्रत्येक दौऱ्यावर आणि प्रत्येक धावपळीत सोबत राहिलेले त्यांचे विश्वासू वाहन चालक अबुबकर खान हे असेच एक निष्ठावान वाहन चालक (सारथी) होय. ज्यांच्या हृदयात श्रद्धेय मोठ्याभाऊंच्या अनमोल आठवणी…
वास्तव पोस्ट l म्हसावद : स्वातंत्र्य सैनिक पं.ध. थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालययात राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ‘मानवता हीच खरी ईश्वर सेवा’ हा संदेश देणाऱ्या या थोर संताच्या विचारांचा जागर याप्रसंगी करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक जी.डी. बच्छाव, उप मुख्याध्यापक एस.के. भंगाळे…
वास्तव पोस्ट l जळगाव : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या बिघडत चाललेल्या परिस्थितीचे सर्वसमावेशक विश्लेषण या सार्वजनिक सुरक्षा अहवालातून सादर केला आहे. उपलब्ध आकडेवारी आणि अलीकडील घटनांच्या आधारे तयार करण्यात आलेला हा अहवाल, जिल्ह्यातील सुरक्षा आव्हानांचे गंभीर चित्र स्पष्ट करतो. जळगावमध्ये मॉब लिंचिंगसारख्या नवीन प्रकारच्या गुन्हेगारीचा उदय होत असल्याबद्दल एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलेली चिंता परिस्थितीच्या…